आता अनिवासी भारतीय देखील UPI वापरू शकतात! वाचा ह्या देशातील लोक पाठवू शकतील UPI द्वारे पैसा
आता अनिवासी भारतीय देखील UPI वापरू शकतात !
आर बी आई च्या नवीन बातमी नुसार आता अनिवासी भारतीय सुद्धा यु पी आई च्या मार्फत आपल्या देशात पैसे पाठवू शकतात. बँकेच्या पत्रका नुसार पुढील देशातील अनिवासी भारतीय UPI मार्फत आपल्या देशात पैसा पाठवू शकतात .
- सिंगापुर
- ऑस्ट्रेलिया
- अमेरिका
- कतार
- कॅनडा
- हॉंगकॉंग
- ओमान
- सौदी
- दुबई
- यू के
संपूर्ण माहिती साठी आपल्या बँक किंवा रिसेर्व्ह बँकेच्या ऑफिसिअल वेबसाईट ला भेट देउ शकता.