सतत टि व्ही पाहण्याचे मुलांवर होतात हे सर्वात वाईट परिणाम
impact-of-children-watching-television सद्यस्थितीत बहुतांश पालकांना एकच प्रश्न सतावत असतो तो म्हणजे घरातील
लहान मुलांना टीव्हीपासून वेगळं कसं करता येईल.
कामाची धावपळ मुलांना फारसा वेळ देता येत नाही. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा टीव्ही बरा असा एकंदरीत सूर अनेक पालकांच्या तोंडून ऐकायला येतो.खरंतर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप,आयपॅड अशी अनेक गॅजेट्स असतात. जी मुलांना खूप जवळची वाटतात.
मुले आपसूकच त्यांच्या आहारी जातात. दिवस-रात्र कशाचेही त्यांना भान नसते.मोबाईल लॅपटॉप सोड पण थोडा वेळ टीव्ही पहा असंसुद्धा पालक म्हणतात. असे पालक मुलांच्या टीव्हीच्या अतिरेकापाई सुद्धा चिंताग्रस्त आहेत . impact-of-children-watching-television
खरंतर हा विषय तेव्हाच संपेल जेव्हा पालक मुलांना वेळ देतील.
प्रत्येक वेळेला हे शक्य नसतं पण मिळणारा थोडासा वेळ जो मुलांसोबत घालवला त्यांना आपण करत असलेल्या कामात मदतीला घेतलं किंवा आपल्या जवळ असलेल्या काही नवीन गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो .
आपल्या कामासाठी त्यांना टीव्ही लावून देणे या ऐवजी दिवसातला काही वेळ त्यांना मैदानी खेळ किंवा सोसायटीमध्ये सायकलिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवले पाहिजे .
and
सतत टीव्ही पाहण्याचे अनेक दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे
पालकांनी काय करावे impact-of-children-watching-television
- मुलांना टीव्ही पाहण्यासाठी वेळ ठरवून द्या ती वेळ स्वतः सुद्धा पाळा म्हणजे मुलं ठरवून दिलेल्या वेळेतच टीव्ही पाहतील
- मुलांच्या झोपण्याच्या खोलीत टीव्ही कम्प्युटर किंवा व्हिडिओ गेम शक्यतोवर ठेवू नयेत
- मुलांना मैदानी खेळाचे महत्व पटवून द्यावं जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहते
- मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास होतो त्यामुळे मुलांना सोबत घेऊन मैदानी खेळ खेळले तर अधिकच चांगले.
सर्वप्रथम आपल्या मुलांची प्रत्येक वयोगटातल्या पालकांचा मनमोकळा संवाद असावा .
मुले जशी मोठी होत जातील तसे ते काय पाहतील याबद्दलच्या शंका जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे .
कमी वेळ टीव्ही पाहिल्याचे फायदे वाचा आमच्या वेबसाईट वर
मुलं कमी वेळ टीव्ही पाहत असतील तर ते वेळेवर जेवू शकतील आणि शांत झोपू शकतील.
यामुळे मुलांच्या वाढीत आणि विकासात अडथळा येणार नाही . impact-of-children-watching-television
मुलांची टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय ही वजन वाढीची एक समस्या आहे ,
त्यामुळे जेवताना टीव्ही पाहणे कटाक्षाने टाळावे
एकूणच मुलांमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर सर्वप्रथम पालकांना बदलावं लागेल त्याचं कारण म्हणजे मुलं अनुकरणप्रिय असतात खूपदा सांगून ऐकणारी मुलं अनेकदा अनुकरणाने ऐकायला शिकतात
परदेशांत टीव्हीसमाेर बसून जेवण करण्याची लहान मुलांना खूप सवय आहे. त्यामुळे वजनवाढीची समस्या त्यांना माेठ्या प्रमाणावर भेडसावते. जी समस्या आज भारतात सुद्धा आढळून येते आहे.
सतत टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती आढळून येते. त्यांच्यात कल्पनाश्नती विकसित हाेत नाही.
मुलं कमी टीव्ही पाहतील यासाठी पालकांनी सुद्धा टीव्ही कमी पाहिला पाहिजे.
मुलांच्या झाेपण्याच्या खाेलीत कधीच टीव्ही, संगणक आणि व्हीडिओ गेम ठेवू नका.impact-of-children-watching-television
मुलं जशी माेठी हाेत जातील तसं ते काय पाहतील याबाबत शंका जर तुमच्या मनात असतील तर मुलांशी माेकळेपणाने बाेला. त्यांच्यावर नजर ठेवू नका.
मुलांच्या ह्या सवयीना वेळीच आळा घातला तर पुढील अनेक दुषपरिणाम टळू शकतात.
impact-of-children-watching-television
अश्याच नवनवीन माहितीच्या पोस्ट्स वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज लाइक व फोल्लो करा