शिवरायांनी जिंकलेले किल्ले किती त्यांची नावे माहितीयेत का ?
छत्रपती शिवाजी महाराज chatrapati-shivaji-maharaj म्हणजे अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत त्यांनी अनेक किल्ले बांधले व जिंकले सुद्धा… आम्ही त्याचीच माहिती काढण्याचा प्रयत्न केला तो पुढील प्रमाणे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या chatrapati-shivaji-maharaj ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.१) कुंवारी किल्ला२) केळना किल्ला३) तिकोना किल्ला४) तुंग किल्ला५) तोरणा किल्ला६) दातेगड किल्ला७) दौलतमंगळ किल्ला८) नारायणगड किल्ला९) पुरंधर(पुरंदर) किल्ला१०) मोरगिरी किल्ला११) राजगड किल्ला१२) राजमाची किल्ला१३) रुद्रमाळ किल्ला१४) रोहिडा किल्ला१५) लोहगड किल्ला१६) वासोटा किल्ला१७) विसापूर किल्ला१८) शिवनेरी किल्ला१९) सिंहगड किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्ले
एकूण ११ किल्ले.१) कमलगड किल्ला२) चंदनगड किल्ला३) ताथवडा किल्ला४) नांदगिरी किल्ला५) परळी (सज्जनगड) किल्ला६ पांडवगड किल्ला७) महिमानगड किल्ला८) वंदनगड किल्ला९) वर्धनगड किल्ला१०) वैराटगड किल्ला) सातारा किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले
यांत ४ किल्ले होते.१) कसबा कऱ्हाड किल्ला२) भूषणगड किल्ला३) मच्छिंद्रगड किल्ला४) वसंतगड किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या chatrapati-shivaji-maharaj ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले
एकूण १३ किल्ले१) खेळणा किल्ला२) गगनगड किल्लागजेंद्रगड किल्ला४) पन्हाळा किल्ला) पावनगड किल्ला६) बावडा किल्ला७) भिवगड किल्ला८) भुदरगड किल्ला९) भूपाळगड किल्ला) मदनगड किल्ला११) रांगणा किल्ला) विशाळगड किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले
एकूण ५९ किल्ले आहेत.१) मालवण२) सिंधुदुर्ग) विजयदुर्ग४) जयदुर्ग५) रत्नागिरी६) सुवर्णदुर्ग७) खांदेरी) उंदेरी९) कुलाबा१०) राजकोट११) अंजनवेल१२) रेवदंडा) रायगड१४) पाली१५) कलानिधीगड१६) आरनाळा) सुरंगग१८) मानगड१९) महिपतगड२०) महिमंडन२१) सुमारगड२२) रसाळगड२३) कर्नाळा२४) भोरप२५) बल्लाळगड२६) सारंगगड२७) माणिकगड२८) सिंदगड२९) मंडणगड) बाळगड३१) महिमंतगड३२) लिंगाणा३३) प्रचीतगड३४) समानगड३५) कांगोरी३६) प्रतापगड३७) तळागड३८) घोसाळगड३९) बिरवाडी४०) भैरवगड) प्रबळगड४२) अवचितगड४३) कुंभगड) सागरग४५) मनोहरगड४६) सुभानगड४७) मित्रगड४८) प्रल्हादगड४९) मंडणगड) सहनगड) सिकेरागड५२) वीरगड५३) महीधरगड५४) रणगड५५) सेटगागड) मकरंदगड५७) भास्करगड५८) माहुली५९) कावन्ही60) पालगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ल
आवढ,कणकई,करोला,गडगडा.चांदवड,चावंडस,जवळागडजीवधन.,टणकई,त्र्यंबक, थळागड,पटागड,बाहुला,मनरंजन,मनोहरगड,मार्कंडेयगड,मासणागड,मृगगड,राजपेहर,,रामसेज,सबलगड,सिद्धगड,हडसर,हरींद्रगड,हर्षण
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले
1* साल्हेर 2*मुल्हेर 3*सालोटा 4*मोरागड 5*हरगड 6*न्हावीगड 7*हनुमानगड 8*तांम्रगड 9*मांगीतुंगी 10*पिसोळ 11*डेरमाळ 12*कर्हेगड 13*बिष्टागड 14*दुंधागड 15*अजमेरागड 16*चौल्हेरगड 17*भिलाईगड 18*पिंपळा 19*कंचणा 20*इंद्राई 21*धोडप 22*राजधेर 23*कोळधेर 24*चांदवड 25*प्रेमगीरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या chatrapati-shivaji-maharaj ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले
(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग)१) वनगड२) गहनगड) चिमदुर्ग४) नलदुर्ग५) मिरागड७) श्रीगदनगड८) नरगुंद९) महंतगड१०) कोपलगड११) बाहदूरबिंडा१२) व्यंकटगड१३) गंधर्वगड१४) ढाकेगड१५) सुपेगड१६) पराक्रमगड१७) कनकादिगड१८) ब्रम्हगड१९) चित्रदुर्ग२०) प्रसन्नगड२१) हडपसरगड२२) कांचनगड) अचलगिरीगड२४) मंदनगड
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले१) कोडफोंडे२) कोट काहूर३)कोट बकर४) कोट ब्रम्हनाळ५) कोट कडवळ६) कोट अकोले७) कोट कठर८) कोट कलबर्गे९) कोट शिवेश्वर१०) कोट मंगरुळ११) कोट कडणार१२) कोट कृष्णागिरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले
१) कोल्हार२) ब्रम्हगड३) वडन्नगड४) भास्करगड५) महीपाळगड६) मृगमदगड७) आंबेनिराईगड८) बुधला कोट९) माणिकगड१०) नंदीगड११) गणेशगड१२) खळगड१३) हातमंगळगड१४) मंचकगड१५) प्रकाशगड१६) भीमगड१७) प्रेईवारगड१८) सोमसेखरगड१९) मेदगिरीचेनगड२०) श्रीवर्धनगड२१) बिदनूरकोट२२) मलकोल्हारकोट२३) ठाकूरगड२४)सरसगड२५) मल्हारगड२६) भूमंडलगड२७) बिरुटकोट
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले१) कोटधर्मपुरी२) हरिहरगड३) कोटगरुड४) प्रमोदगड५) मनोहरगड६) भवानीदुर्ग७) कोट अमरापूर८) कोट कुसूर९) कोट तळेगिरी१०) सुंदरगड११) कोट तळगोंडा१२) कोट आटनूर१३) कोट त्रिपादपूरे) कोट दुटानेटी१५) कोट लखनूर१६) कळपगड१७) महिनदीगड१८) रंजनगड१९) कोट आलूर२०) कोट शामल२१) कोट विराडे२२) कोट चंद्रमाल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या chatrapati-shivaji-maharaj ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले
१) जगदेवगड२) सुदर्शनगड३) रमणगड४) नंदीगड५) प्रबळगड६) बहिरवगड७) वारुणगड८) महाराजगड९) सिद्धगड१०) जवादीगड११) मार्तंडगड१२) मंगळगड१३) गगनगड) कृष्णगिरी१५) मल्लिकार्जुनगड१६) कस्तूरीगड१७) दीर्घपलीगड१८) रामगड
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले
१) कोट आरकट२) कोट लखनूर३) कोट पळणापट्टण४) कोट त्रिमल५) कोट त्रिवादी६) पाळे कोट७) कोट त्रिकोनदुर्ग८) कैलासगड९) चंजिवरा कोट१०) कोट वृंदावन) चेतपाव्हली१२) कोलबाळगड१३) रसाळगड१४) कर्मटगड१५) यशवंतगड१६) मुख्यगड१७) गर्जनगड१८) मंडविडगड१९) महिमंडगड२०) प्राणगड२१) सामरगड२२) साजरागड२३) गोजरागड२४) दुभेगड२५) अनूरगड
शिवाजी महारांजाच्या ताब्यात chatrapati-shivaji-maharaj असलेले चंदी प्रांतातील किल्ले
१) राजगड२) चेनगड३) कृष्णागिरी४) मदोन्मत्तगड५) आखलूगड६) काळा कोट